Monday, September 26, 2011

दूर

खरच का तू दूर होणार,
खरच का तू सोडून जाणार|
भलेही उघडे असो २४ तास माझे डोळे,
खरच का मी तुला नाही पाहू शकणार||