Tuesday, November 25, 2008

झेप

" उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी "
" नजरेत सदा नविन दिशा असावी "
" घरट्यान्चे काय आहे बंधता येइल कधीही "
" क्षितिजाच्या पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी "

No comments: