Wednesday, January 7, 2009

मनी असते प्रत्येकाच्या, मिळावा योग्य साथी मला..
असते एक आस ह्रूदयी, हाथ मिळावा योग्य हाथी मला॥
शुभेच्छा माझ्या असतील सदैव पाठी तुझ्या...
फ़क्त एक हाक दे या मित्राला, पडली जर गरज माझी तुला....
उमेश

No comments: